Jump to content

सायन्स डिरेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सायन्स डिरेक्ट हे शास्त्रीय नियतकालिकांचे जगातील सर्वांत मोठे कोष आहे. याची मालकी एल्सफियर या संस्थेकडे असून. साधारणपणे २५०० शास्त्रीय नियतकालिकांचे ८५ लाख शास्त्रीय निबंध यांच्या कोषात आहेत. १९९० नंतरचे बहुतांशी नियतकालिके यांनी आंतरजालावर उपलब्ध केली असून आता शास्त्रीय शोधनिबंधांना शोधणे अतिशय सुकर झाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]