Jump to content

पंजाब केसरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाब केसरी: प्रमुख दैनिक

पंजाब केसरी हे भारतातून प्रकाशित होणारे हिंदी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. ते पंजाब, हरियाणा इत्यादी भारतीय राज्यांतील अनेक शहरांमधून प्रकाशित होते.

प्रकाशन केंद्रे

[संपादन]

जालंधर (1965) [], दिल्ली (1983) [], अंबाला (1991), पालंपूर (2004), लुधियाना (2004), जयपूर (2006), पानिपत (2006), हिसार (2006), जम्मू (2007), मोहाली, (2008), चंदीगड (2009), आणि सिमला (2009)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ जालंधर संस्करण PunjabKesari.in
  2. ^ दिल्ली संस्करण PunjabKesari.com