Jump to content

यशोधरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकन्या यशोधरा

बुद्धांसोबत यशोधरा आणि राहुल (डाव्या बाजूस तळाला), अंजिठा लेणी
मूळ नाव यशोधरा
जन्म इ.स.पू. ६ वे शतक
निर्वाण इ.स.पू. ५ वे शतक
भाषा पाली
कार्य बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार
संबंधित तीर्थक्षेत्रे सांची
वडील राजा सुप्पबुद्ध
पती सिद्धार्थ गौतम (बुद्ध)
अपत्ये राहुल
विशेष माहिती जगातील पहिल्या भिक्खूनीं पैकी एक


यशोधरा ही सिद्धार्थ गौतम बुद्ध) यांची पूर्व पत्नी होती, ज्यांना नंतर बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत.. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधरा बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म दीक्षा घेऊन भिक्खूनी बनली आणि अरहंत पदापर्यंत जाऊन पोहोचली.