Jump to content

मोहम्मद इशराक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा २०:१४, ४ जुलै २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

महंमद इशराख खान हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या सीलमपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.