Jump to content

इथियोपियाचा पहिला दावित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा १२:४७, २७ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

दावित पहिला (इ.स. १३८२ - ऑक्टोबर ६, इ.स. १४१३) हा इथियोपियाचा सोलोमनी घराण्याचा नेगुसा नागास्त (सम्राट) होता.

हा नेवाया मऱ्यमचा धाकटा मुलगा होता.