Jump to content

बार्तन प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बार्तन प्रांत
Bartın ili
तुर्कस्तानचा प्रांत

बार्तन प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बार्तन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी बार्तन
क्षेत्रफळ २,१४० चौ. किमी (८३० चौ. मैल)
लोकसंख्या १,८८,४३६
घनता ८८ /चौ. किमी (२३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-74
संकेतस्थळ bartin.gov.tr
झोंगुल्दाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बार्तन (तुर्की: Sakarya ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे. बार्तन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]