Jump to content

रिचर्ड डॉकिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
रिचर्ड डॉकिन्स
२०१० न्यू यॉर्क येथील कुपर युनियन मध्ये रिचर्ड डॉकिन्स
जन्म नाव क्लिंटन रिचर्ड डॉकिन्स
जन्म २६ मार्च इ.स. १९४१
नैरोबी, केन्या
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ व लेखक
भाषा इंग्लिश
कार्यकाळ १९६७ ते आजपर्यंत
विषय उत्क्रांतिवाद, नास्तिकता
प्रसिद्ध साहित्यकृती द सेल्फीश जीन - १९६७,
द एक्स्टेंडेड फिनोटाईप - १९८२,
द ब्लाइंड वॉचमेकर - १९८६,
द गॉड डेल्युजन - २००६
प्रभाव चार्ल्स डार्विन, रोनाल्ड फिशर, डॅनियल डेनेट, बर्ट्रांड रसेल
वडील क्लिंटन जॉन डॉकिन्स
आई जीन मेरी विवियन
अपत्ये ज्युलियट एमा डॉकिन्स
पुरस्कार झुऑलॉजीकल सोसायटी ऑफ लंडन रौप्य पदक - १९८९
फॅरॅडे पुरस्कार - १९९०
क्रिसलर खिताब - २००१
संकेतस्थळ रिचर्ड डॉकिन्स फाउंडेशन

क्लिंटन रिचर्ड डॉकिन्स (२६ मार्च, इ.स. १९४१) हे एक ब्रिटिश उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ व लेखक आहेत.[१] ते न्यू कॉलेज, ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी आहे.[२] डॉकिन्स नास्तिक विचारसरणीचे आहेत.[३] रिचर्ड डॉकिन्स यांना जागतिक नास्तिकवादाच्या चळवळीचे अग्रणी मानले जाते. चार्ल्स डार्वीन नंतर उत्क्रांती या विषयात योगदान दिलेले ते एक प्रमुख व्यक्ती आहेत.


संदर्भ

  1. ^ Ridley, Mark (2007). Richard Dawkins: How a Scientist Changed the Way We Think : Reflections by Scientists, Writers, and Philosophers (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 228. ISBN 0-19-921466-2., Extract of page 228
  2. ^ "The Current Simonyi Professor: Richard Dawkins" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2008-04-23. 2008-03-13 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ "आक्रमक नास्तिकतावादावर रिचर्ड डॉकिन्स" (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे