Jump to content

डॅरेन फ्लेचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
डॅरन फ्लेचर

डॅरन बार फ्लेचर (इंग्लिश: Darren Barr Fletcher; १ फेब्रुवारी १९८४ (1984-02-01), डॅलकीथ, स्कॉटलंड) हा एक स्कॉटिश फुटबॉलपटूस्कॉटलंड राष्ट्रीय संघाचा विद्यमान कर्णधार आहे.

क्लब पातळीवर फ्लेचर २००३-१५ दरम्यान प्रीमियर लीगमधील मॅंचेस्टर युनायटेड तर २०१५ पासून वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या क्लबसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे